मध्यमवर्गीयांच्या घरांमध्ये, जेव्हा लॅंडलाइन फोन बऱ्यापैकी स्थिरावले होते त्या काळात, म्हणजेच नवद्दच्या दशकात जन्मलेली आमची हि पिढी.
आमचं आयटी वाल्यांच आयुष्य म्हणजे... मंडे टू फ्रायडे... ऑन ड्युटी, चोवीस तास. मी आयटीत असलो तरी फारसं या गटात मोडत नाही म्हणा.